Call : 02472 - 232896 | Email : kspmskaladhoki@rediffmail.com

Kisan Shikshan Prasarak Mandal, Borgaon (Kale) Tq. & Dist. Latur

Affiliated to Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad

Dhoki, Tq. & Dist. Dharashiv (M.S.) 413 508 - [NAAC "A +" Grade (CGPA 3.36)]

NSS

 

Sr. No. Title Year Link
1 NSS Report 2019-20 View
2 NSS Report 2020-21 View
3 NSS Certificates 2016-17 to 2020-21 View

वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ -औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे “आरोग्य व शिक्षणासाठी विशेष युवक शिबिर” मौजे बुकनवाडी, ता. जि. उस्मानाबाद येथे आज तिसऱ्या दिवसी सकाळी दिनांक.24 मार्च -2022 रोजी “पाणी व शेती विषयीची कार्यशाळा” घेण्यात आली. या कार्यशाळेच्या अध्यक्षा मा.शाहादा मुजावर (स्वंयम प्रशिक्षण,हिंदूस्थान युनिलीव्हर कंपनी ) ह्या होत्या.तर प्रमुख पाहुणे मा.श्री.गणेश भगत (ग्रामसेवक बुकनवाडी) ,मा.सौ.हुंबे ताई,मा.श्री.दिपक ठोंबरे, बुकनवाडीच्या सरपंच मा.सौ.सुनिता चौगुले,उप सरपंच मा.सौ.सुनिता बुकन या उपस्थित हाेत्या व मार्गदर्शक रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.राजकुमार जाधव,प्रा.डॉ.बालासाहेब मैंद आणि गावातील अंगणवाडी सेविका,आशा कार्यकर्त्या,सखी कार्यकर्त्या व गावातील महिला तसेच रा.से.यो.चे स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ -औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे “आरोग्य व शिक्षणासाठी विशेष युवक शिबिर” मौजे बुकनवाडी, ता. जि. उस्मानाबाद येथे आज दुसऱ्या दिवसी संद्याकाळी दिनांक.23 मार्च -2022 रोजी ग्रामस्वच्छता व आरोग्य या विषयावर रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.राजकुमार जाधव, प्रा.डॉ.बालासाहेब मैंद यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पमुख पाहुणे म्हणून बुकनवाडीचे सरपंच मा.श्री.विलास चौगुले,मा.श्री.विष्णू ऐडके (सदस्य,ग्रामपंचायत),श्री.मा.शिवाजी चौगुले हे उपस्थित होते.यावेळी ग्रामस्त व रा.से.यो.चे स्वयंसेवक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ -औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे “आरोग्य व शिक्षणासाठी विशेष युवक शिबिर” मौजे बुकनवाडी, ता. जि. उस्मानाबाद येथे आज दुसऱ्या दिवसी दिनांक.23 मार्च -2022 रोजी ग्राम स्वच्छता व श्रमदान करताना रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.राजकुमार जाधव, प्रा.डॉ.बालासाहेब मैंद,ग्रामस्त आणि रा.से.यो.चे स्वयंसेवक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Skip to content